कपिल शर्मा आणि अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोव्हर यांच्यामध्ये झालेला वाद अख्या जगाला माहिती आहे. या वादानंतर सुनिलने कॉमेडी शर्मा शो सोडत दुसरा नवीन कॉमेडी शो सुरू केला होता. मात्र त्या शोला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा शो बंद झाला. त्यानंतर आता सुनिल ग्रोवर सिनेमांकडे वळला. आपल्याला विविध सिनेमातून त्याचे दर्शन घडतच असते. आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की, रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्यासाठी कपिल आणि सुनिल पुन्हा एकदा रसिकांना हसून हसून लोटपोट करण्यासाठी एकत्र पाहायला मिळणार आहेत.

#LokmatNews #sunilgrover #kapilsharma #cnxyflimy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber